'ही एक गोष्ट मी कधीच प्लॅन..'; रितेशबद्दल जिनिलिया असं का म्हणाली?
3 February 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाची रितेशसाठी खास पोस्ट
मी प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करते पण त्याला एक अद्भुत अपवाद आहे- जिनिलिया
तो अपवाद म्हणजे रितेश, माझ्या आयुष्यातील अशी गोष्ट जी मी कधीच प्लॅन केली नव्हती- जिनिलिया
नवीन प्रेम हे चमचमणारं असं, खरं प्रेम हे आतिषबाजीसारखं असतं, पण आमचं प्रेम माझं सर्वांत आवडतं, सर्वस्व आहे- जिनिलिया
जिनिलियाने रितेशसोबतचे फोटो पोस्ट करत व्यक्त केलं प्रेम
रितेश-जिनिलियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
26 वर्षांनी लहान पत्नीसोबत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा