जिनिलिया वहिनींचा मराठमोळा अंदाज, नेटकरी म्हणाले 'परमसुंदरी'
28 August 2025
Created By: Swati Vemul
गणेश चतुर्थीनिमित्त अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा मराठमोळा साज
साजशृंगार पाहून नेटकरी झाले फिदा, म्हणाले 'वहिनी परमसुंदरी'
खणाचा ब्लाऊज, साडी, केसाज गजरा, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर.. असा जिनिलियाचा खास लूक
जिनिलिया आणि रितेशने साऊथ स्टाइलमध्येही केलं खास फोटोशूट
रितेश-जिनिलिया ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक
या फोटोंमध्ये दिसली दोघांची जबरदस्त केमिस्ट्री
साऊथ सिल्क साडीमध्ये जिनिलियाचा मनमोहक लूक
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा