'गोपी बहु'ने गुपचूप उरकलं लग्न; कोण आहे नवरा?

21 August 2025

Created By: Swati Vemul

'साथ निभाना साथियाँ' मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारणारी अभिनेत्री जिया मानेकने केलं लग्न

21 ऑगस्ट रोजी जियाने लग्न केलं असून सोशल मीडियावर फोटो होतायत व्हायरल

जियाने अभिनेता वरुण जैनशी लग्नगाठ बांधली आहे

या फोटोंमध्ये जिया दाक्षिणात्य वधूच्या रुपात दिसली

गोल्डन सिल्क साडी, केसांत गजरा आणि भरजरी दागिने.. असा तिचा लूक आहे

या नात्याची सुरुवात मैत्रीने झाली आणि आता आम्ही पती-पत्नी झालोय, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या

जिया आणि वरुणने 'तेरा मेरा साथ रहे' या मालिकेत एकत्र काम केलं होतं

सैफ-करीनाचं मुंबईतील अत्यंत आलिशान घर; पहा आतून कसं दिसतं?