'झी मराठी अवॉर्ड्स 2024' नामांकन सोहळ्यातील क्षणचित्रे
16 October 2024
Created By: Swati Vemul
'झी मराठी अवॉर्ड 2024' नामांकन सोहळा नुकताच पार पडला
जसजशी मालिकांची नामांकनं जाहीर झाली, तसतशी कलाकारांची उत्कंठा अधिकच वाढली
नामांकनासोबतच स्टेजवर रंगला सध्या चर्चेत असलेला क्रेटेक्स
जगप्रसिद्ध डीजे, संगीत निर्माता 'झी मराठी अवॉर्ड्स 2024’ नामांकन सोहळ्यात सहभागी
आपल्या सुप्रसिद्ध 'तांबडी चामडी' या गाण्यावर त्याने सगळ्या कलाकारांना थिरकवलं
अभिजीत खांडकेकरच्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमात आणखी रंगत आणली
हा नामांकन सोहळा येत्या 20 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येईल
'कोकण हार्टेड गर्ल'नंतर निक्कीने दिली प्रेमाची जाहीर कबुली?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा