ट्रेंडिंगमध्ये असलेल्या 'खलासी' गाण्याविषयी जाणून घ्या..
14 November 2023
Created By: Swati Vemul
खलासी हे गाणं कोक स्टुडिओ इंडियाकडून जुलैमध्ये प्रदर्शित
आदित्य गधवीने हे गाणं गायलं असून अचिंत ठक्करकडून संगीतबद्ध
उस्ताद शौकत हुसैन खान यांच्याकडून आदित्यने घेतलं संगीताचं प्रशिक्षण
लोक गायक गुजरात या गाण्याच्या रिअॅलिटी शोमध्ये घेतला सहभाग
ए. आर. रहमान यांच्या केएम म्युझिक कंझर्व्हेटरीचाही आदित्य एक भाग
आदित्यने पटकावलं या रिअॅलिटी शोचं विजेतेपद
खलासी गाण्यावर अनेकांनी बनवले व्हिडीओ, रिल्स
यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा