हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स

16 May 2024

Created By: Soneshwar Patil

हरियाणवी डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर खूप सक्रिय

सपना तिच्या अप्रतिम पोशाखांमुळे असते खूप चर्चेत

सपनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय

ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केलीय

तिच्या साडीलावर गुलाबाची फुले आणि सोनेरी रंगाची बॉर्डर

सपनाने मेकअप पूर्ण करण्यासाठी साडीसोबत न्यूड मेकअप केलाय

एकच नंबर दिसतेय अप्सरा, उर्मिला कोठारेचा मनमोहक लुक