सध्या अनन्या पांडे लाइगर या नविन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे
Credit : ananyapanday
अनन्याचा स्टायलिश अवतार चाहत्यांच्या पसंतीत आला आहे
Credit : ananyapanday
अनन्याने फ्रंट ओपन ब्लॅक स्टायलिश वनपीस परिधान केला आहे ज्यामध्ये ती फार सुंदर दिसते
Credit : ananyapanday
अनन्या नेहमीच तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते
Credit : ananyapanday
सध्या अनन्याचा ब्लॅक ड्रेस मधील लूक चर्चेत आहे
Credit : ananyapanday
Credit : ananypanday