अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांची मनं जिंकत असते

अवनीत कौरने फोटोवर  Livestreaming LITERALLY!❤️ असे कॅप्शन दिले आहे

अवनीत ब्राउन रंगाचा वनपीस परिधान केला आहे

या लूकमध्ये अवनीत खूप सुंदर दिसत आहे 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी