सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे Exclusive फोटो पाहिले का?

24 June 2024

Created By: Soneshwar Patil

सात वर्षे डेटिंग केल्यानंतर झहीर आणि सोनाक्षीने लग्न केलं आहे

लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये सोनाक्षीने वेगवेगळे पोशाख परिधान केले होते

रिसेप्शनमध्ये सोनेरी धाग्यांनी सजलेली लाल सिल्क साडी तिने परिधान केली होती

लग्नाच्या नोंदणीच्या वेळी सोनाक्षीने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती

गजऱ्याने सजलेल्या बंद हेअरस्टाइलसह हलका मेकअप करून तिने लुक पूर्ण केला होता

त्याचसोबत झहीरने मॅचिंग पँटसह एम्ब्रॉयडरी कुर्ता परिधान केला होता

रश्मिका मंदानाचा वर्कआऊटनंतरचा लुक पाहून चाहते...