पहलगाम दहशतवादी हल्ल्याने अभिनेत्री हिना खानला हादरवून सोडलय. ती स्वत: काश्मिरी आहे.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

तिने इन्स्टावर एक मोठी पोस्ट लिहित हिंदू बंधू-भगिनींची माफी मागितली आहे. तिने दहशतवाद्यांना असंवेदनशील आणि अमानवीय म्हटलं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

एक मुस्लिम या नात्याने मी हिंदू भाऊ-बहिणींची माफी मागते. एक भारतीय आणि मुस्लिम म्हणून माझं मन मोडलय.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

या घटनेने माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम केलाय, असं हिनाने लिहिलय. तिने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

असा हल्ला करणारे माणसं असू शकत नाहीत. काही मुस्लिमांच्या अशा कृतीमुळे मला लाज वाटते. मी माझ्या इंडियन सहकाऱ्यांना अपील करते, त्यांनी आम्हाला आपल्यापासून वेगळं करु नये.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

आम्ही सर्व भारताला आपलं घर आणि मातृभूमी मानतो. आपण आपसात भांडलो तर तेच करु जे त्यांना हवं आहे.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

पहलगाम हल्ल्यानंतर सरकार जी कारवाई करेल, त्यात मी माझ्या देशासोबत आहे, असं हिनाने लिहिलय.

25th April 2025

Created By: Dinanath Parab