हिना खानची क्लासी लूकमध्ये किलर स्टाईल

हिना खान इंस्टाग्रामसह इतर सोशल मीडियावर सक्रीय आहे

यावेळी ही हिनाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये ती ब्लू कलरच्या गाऊनमध्ये एकदम स्टायलिश दिसत आहे

हिनाने या लूकसोबत कानात झुमके घातले असून पांढऱ्या रंगाचा नेल पेंट लावला आहे

ब्लू कलरच्या गाऊनमध्ये हिनाने किलर लूकमध्ये पोज देताना दिसत आहे

हिनाचा हा लूक इंटरनेटवर व्हायरल होत असून ती खूपच सुंदर दिसत आहे

आत्तापर्यंत लाखो लोकांनी हिनाच्या या फोटोंना लाईक केले आहे