हिना खानचा पिंक फ्रॉकमध्ये दिलखूश अदा

हिना खान तिच्या किलर स्टाईल चाहत्यांना खूप आवडते

तिला तिच्या हॉट आणि बोल्ड अशा बिंधास्त लूकमुळे सोशल मीडियावरही खूप पसंत केले जाते

इंस्टाग्राम शेअर केलेल्या या हॉट फोटोंमध्ये हिना फ्रॉक सूटमध्ये दिसत आहे

हिनाचे हे गुलाबी रंगाच्या फ्रॉक सूटमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

हिनाचा हा ड्रेस बॅक ओपन असून त्यावर लेस आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर तापमान वाढत आहे

हिनाने पिंक फ्रॉकसह हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत

तिचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे

हिना खानने तिच्या ताज्या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत