हिना खानचा आग लावणार लूक

हिना अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते

ती तिचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर करत असते

आता पुन्हा एकदा तिने तिचा स्टायलिश लूक दाखवत बोल्ड पोज दिल्या आहेत.

तिने काळ्या आणि तपकिरी रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेसवर तपकिरी रंगाचा ब्लेझर घातला आहे

हिनाने स्मोकी ब्राऊनिश मेकअप करत, सोन्याचे झुमके आणि ओपन वेव्ही हेअर स्टाइल ठेवली आहे

 या फोटोंमध्ये हिना खान नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे

हिना सध्या ती तिच्या आगामी 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.