अभिनेत्री हिना खान ही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती दररोज तिच्या चाहत्यांसाठी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते
सध्या तिने ग्रे रंगाचा शिमरी लहंगा परिधान केला आहे
शिमरी लहंगामध्ये हिना खान ही खुप सुंदर दिसत आहे
हिना खानने हा लूक पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी मेकअप केला आहे
तिने या वेळी वेगवेगळ्या लूकमध्ये हे फोटोशूट केलं आहे
तिचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडाला आहे