'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनायाचा हॉट लूक

या मालिकेतून रसिका सुनील ही प्रत्येक घराघरात पोहोचली

रसिका ही मनमोकळे पणाने राहणारी अभिनेत्री आहे

रसिका तिचे नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते

सध्या तिने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टग्रामवर पोस्ट केले आहेत

तिने या फोटोशूटमध्ये मोकळे केस सोडले आहेत

पहा व्हिडीओ