अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य, फोटो व्हायरल
सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती नेहमी तिचे सुंदर फोटो चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते
या फोटोमध्ये तिने केस मोकळे सोडून सिम्पल मेकअप केला आहे
या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णी खुप सुंदर दिसत आहे
तिच्या या लूक आणि अंदानी चाहत्यांना घायाळ केलं आहे
सोशल मीडियावर सोनालीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे