फायर ब्रिगेडच्या समोर अनन्या पांडेचा हॉट लुक, चाहते म्हणाले...

12 March 2024

Created By: Soneshwar Patil

ऑफ शोल्डर चमकदार ड्रेसमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत

चमकदार ड्रेसमध्ये अनन्या पांडेने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे हे फोटो व्हायरल होत आहेत

इन्स्टाग्रामवर अनन्या पांडेचे आहेत लाखो फॉलोअर्स

56 वर्षाची सौंदर्य क्वीन, माधुरी दीक्षितच्या ड्रेसवरून नजर हटणार नाही