नोराचा तोरा पाहून चाहते हैराण, म्हणाले...

28 March 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री नोरा फतेहीचा धडाकेबाज अंदाज

सोशल मीडियावर शेअर केले हटके फोटो

गाडीसमोर उभे राहून दिल्या कातिलाना पोज

हटके पोज पाहून चाहत्यांनी केल्या हटके कमेंट

सोशल मीडियावर नोराच्या डान्सचे लाखो चाहते

नेहमी हॉट लुकने नोरा फतेही असते चर्चेत

सौंदर्याने घायाळ करणारी ही अभिनेत्री कोण?