घ्या भडंग! सईचा हटके टी-शर्ट, चर्चांना उधाण

02 July 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर

सतत बोल्ड लुकने असते चर्चेत

नुकतेच अभिनेत्रीने शेअर केले टी-शर्टमधील फोटो

हटके लुक पाहून चाहत्यांनी केल्या कमेंट

सोशल मीडियावर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी करते चाहत्यांना घायाळ

खूपच हॉट आणि हटके, मानसी नाईकचा नवीन लुक