भर उन्हाळ्यात शिवालीचा हॉट लुक, चाहते म्हणाले मोबाईल...

19 April 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन अभिनेत्री शिवाली परब

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्रीची ओळख

अभिनेत्री अभिनयाच्या जोरावर चांगलीच मजल मारत असते

नुकतेच तिने नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत

अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते म्हणाले असे फोटो पोस्ट करू नको

माझ्या मोबाईलने आताच पेट घेतला होता, अशा हटके कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत

मावळतीचा सूर्य पाहून खूप काही जाणवलं, प्राजक्ताचा लुक चर्चेत