अभिनेत्री अवनीत कौर नेहमी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

अवनीत कौरने तिचे शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत

अवनीतच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

मोकळे केस सोडून अवनीतने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत

या फोटोमध्ये अवनीत कौरने हाई हील्स घातल्या आहेत

चेहऱ्यावर गॉगल, अवनीतचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे

पहा व्हिडीओ