तितली...किती गोड दिसतेय, चाहते घायाळ

04 April 2024

Created By: Soneshwar Patil

हॉटनेस क्वीन अभिनेत्री अवनीत कौर

अभिनेत्रीच्या सिंपल लुकवर चाहते घायाळ

गुलाबी साडीमध्ये अवनीतचं घायाळ करणार सौंदर्य

अभिनेत्रीने सांगितली चाहत्यांना नवीन गोष्ट

म्हणाली आई मला तितली या नावाने आवाज देते

सध्या तिच्या कॅप्शनची जोरदार चर्चा होतेय

अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, म्हणाले तु सध्या काय करते...