आप सिंगल हो क्या?... श्वेता तिवारीच्या ढासू फोटोवर कमेंटचा पाऊस

07 May 2024

Created By: Soneshwar Patil

43 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्रीचा हॉटनेसचा कहर, फोटो व्हायरल

मराठी अभिनेत्री श्वेता तिवारीने शेअर केले बोल्ड फोटो

श्वेता तिवारीच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचे तापमान

अभिनेत्री सौंदर्य हॉट फोटो पाहून चाहते थक्क झालेत

सोशल मीडियावर श्वेताच्या फिटनेसची असते जास्त चर्चा

इन्स्टाग्रामवर हॉट आणि बोल्ड फोटोंनी कायम चर्चेत असते

भोजपुरी क्वीनचा दुबईच्या समुद्रकिनारी बिकिनी अंदाज, फोटो चर्चेत