अंबानी यांच्या हाय-फाय स्कूलमध्ये कसं जेवण दिलं जातं? आराध्यासुद्धा नाश्त्यात या गोष्टी खात असेल

27 March 2025

Created By: मयुरी सर्जेराव

ऐश्वर्या रायची लेक आराध्या अंबानींच्या हाय-फाय शाळेत शिकते. 

सेलिब्रिटींची मुले शक्यतो धीरूभाई अंबानी शाळेतच जातात, तर अंबानींची मुले स्वतःही या शाळेचा भाग आहेत.

अंबानी शाळेत अभ्यासासोबतच येथील कॅन्टीनच्या जेवणाच्या मेनूचीही खूप चर्चा होते.

शाळेचे कॅन्टीन खूप मोठे आहे, ज्यामध्ये मुलांना नाश्ता तसेच जेवण दिले जाते.शाळेत संतुलित शाकाहारी आहार उपलब्ध आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा खास जेवणाचा मेनू शेफ संजीव कपूर यांनी सेट केल्याचं म्हटलं जातं.

अंबानी कुटुंब स्वतःही नाश्त्यात या गोष्टी खातात. आणि त्याच्या शाळेत, मुलांना नाश्त्यात उत्तम दर्जाचे दक्षिण भारतीय जेवण दिले जाते. यासोबतच पोहे, ओट्स, पराठे यासारख्या गोष्टीही उपलब्ध आहेत.

 प्रत्येक मुलाच्या आहारात डाळ, भाज्या आणि रोटी यांचा समावेश केला पाहिजे.

अंबानी शाळेत सॅलडसाठी एक खास स्वतंत्र काउंटर बनवण्यात आलं आहे. 

अंबानी शाळेत सॅलडसाठी एक खास स्वतंत्र काउंटर बनवण्यात आलं आहे.