हॉलिवूडची पॉप सिंगर मॅडोना किती श्रीमंत आहे?

12 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हॉलिवूडची पॉप सिंगर मॅडोना अमेरिकेतच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. 

मॅडोना ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला संगीतकारांपैकी एक मानली जाते. 

मॅडोनाचे पूर्ण नाव मॅडोना लुईस सिकोन आहे. मॅडोनाला पॉपची राणी म्हणून ओळखले जाते.

1983 मध्ये मॅडोनाने तिच्या पहिल्या अल्बमने यश मिळवले. तिचे सुमारे 18 अल्बम बेस्ट सेलर म्हणून ओळखले जातात. 

मॅडोना गायिकाच नाही तर ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅडोनाची एकूण संपत्ती 850 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 7400 कोटी आहे