7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत Valentine Week साजरा केला जातो

रोज डे पासून Valentine Week ला सुरुवात झाली आहे

यामध्ये प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि Valentine day

या दिवसांमध्ये तरुण-तरुणी आपलं प्रेम व्यक्त करत असतात

Valentine Week ला Love Week देखील म्हटलं जातं

प्रेम करणारे तरुण-तरुणी या week ला आनंदाने साजरे करतात

या दिवसांमध्ये तरुण-तरुणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रपोज डे साजरा करतात