घटस्फोटानंतर हृतिक रोशन
आणि सुजैन खान आपापल्या आयुष्यात पुढे गेलेत.
सुजैन अर्सलान गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
अर्सलान गोनीसोबत असताना सुजैन
खान रोमँटिक झाली होती.
तिने ब्लॅक शॉर्ट ड्रेस घातलेला.
अर्सलान सुद्धा कूल लूकमध्ये होता.
तूच माझं घर आहेस अर्सलान
असं तिने लिहिलं होतं.
सुजैन आणि अर्सलान मागच्या दोन वर्षांपासून परस्परांना डेट करतायत.
सोशल मीडियावर दोघांचे फोटो
व्हायरल होतात.
कोट्यधीश फुटबॉलरला सोनम कपूरने स्वत: वाढलं जेवण; शाही पार्टीचे फोटो
17 November 2023
Created By: Swati Vemul