हुमा कुरेशीवर चढला बोल्डनेसचा नशा, दाखवल्या बोल्ड अदा

गँग ऑफ वासेपूर फेम हुमा कुरेशी सध्या यशाच्या शिखरावर आहे

हुमा कुरेशी नुकतीच डबल एक्सएल या चित्रपटात दिसली होती. जो चांगला चालला 

आता तिचा नवा  चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग' उद्या प्रदर्शित होत आहे

दरम्यान, हुमाचा लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यात ती केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

या स्टायलिश ड्रेसमध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे

तिचे हे फोटो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहेत

हे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे