कसा नवरा पाहिजे? जान्हवी कपूर म्हणाली मला...
17 May 2024
Created By: Soneshwar Patil
जान्हवी कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
अभिनेत्री आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये पोहचली होती
या वेळी जान्हवीने तिचा होणारा नवरा कसा असावा हे सांगताना दिसली
मला अशी व्यक्ती हवी आहे की, ती माझी सर्व स्वप्ने पूर्ण करील
मला समजून घेणारा आणि प्रोत्साहन देणारा तो असावा
त्यासोबतच मला हसवणारा, रडत असेल समजावून सांगणारा नवरा पाहिजे असं तिने म्हटलं आहे
पूजा सावंतचे फोटो पाहून चाहते म्हणाले, आज पासून माझा...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा