प्रवास करताना सामान चोरीला गेलंय? घाबरायचं काम नाय? पहा नवा नियम
आपल्या देशात सगळ्यात पसंतीचा प्रवास म्हणून रेल्वे प्रवसाला पंसती दिली जाते
मात्र याप्रवासादरम्यान अनेक असे आहेत, ज्यांच सामान चोरीला गेलंय
आता काळजी मिटली आहे. रेल्वेकडून योजना आणली आहे. ज्याचा फायदा सगळ्यांना होणार आहे
एखाद्या रेल्वे स्थानकात, किंवा रेल्वे प्रवासात सामान चोरीला गेल्यास त्याची तक्रार रेल्वे विभागाकडे करता येते
त्या सामानाची नुकसान भरपाई सुद्धा मागू शकता. याबाबत रेल्वेने त्यांच्या अधिकृत साईटवरती एक माहिती दिली आहे
सामान चोरीला गेल्यास संबंधित टिसी, कोच अटेंडंट, गार्ड किंवा जीआरपी यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल
तक्रारीनंतर एक अर्ज करावा लागेल, त्यानंतर तुमच्या सामानाची शोधाशोध होईल
पण सामान कुठेही सापडलं नाही, तर तुमच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरु होईल