Christmas ची गोडी
ख्रिसमस हा सण केवळ येशू ख्रिस्ताचा वाढदिवस साजरा करण्याचा सण नाही.
तर सगळ्यांना सोबत घेऊन आनंद लूटण्याचा आहे. अनेक चवदार पदार्थ खाण्याचा आहे
ख्रिसमसच्या निमित्ताने बहुतेक घरांमध्ये बनवलेला केक म्हणजे प्लम केक
तुमचा ख्रिसमस डिनर मांस रेसिपीशिवाय अपूर्ण आहे, त्यासाठी रोस्टेड चिकन बनवू शकतात
एगनॉग हे दूध, मलई आणि अंडी वापरून बनवलेले खास ख्रिसमस पेय. जे चवदार तसेच अतिशय आरोग्यदायी आहे
तुम्ही ख्रिसमसला कुकीज खाल्ल्या नाहीत तर तुम्ही काय खाल्ले? रिफाइंड मैदा, लोणी आणि साखरेपासून बनवलेल्या या खास ख्रिसमस कुकीज मुलांना तसेच प्रौढांनाही आवडतात
ख्रिसमसमध्ये फ्रूटकेक शिवाय या सणाची मजा अपूर्ण राहते
पुडिंगची चव जी प्रत्येक प्रसंगाला खास बनवतं. ती घरातील मुलांची मने जिंकतं
कपकेक एक पारंपारिक ख्रिसमसचे खास वैशिष्ट. तर याशिवाय उत्सवाची चव अपूर्ण आहे