अख्या जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकंट
भारतातही कोरानाची चिंता दिसत आहे
IMA सतर्क झाली असून पुन्हा एकदा जनतेला कोविड नियमांची आठवण करून दिली आहे
पुन्हा मास्क, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करा असे म्हटलं आहे
तसेच लग्न, राजकीय किंवा सामाजिक सभा, सार्वजनिक मेळावे आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा असेही म्हटलं आहे
ताप, घसादुखी, खोकला, लूज मोशन इत्यादी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
खबरदारीच्या डोससह कोविड लसीकरण लवकरात लवकर घ्यावे, असे आवाहन यात करण्यात आले आहे
गेल्या 24 तासांत यूएस, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ब्राझील या प्रमुख देशांमध्ये सुमारे 5.37 लाख नवीन प्रकरणे
तर भारतात गेल्या 24 तासांत 145 नवीन प्रकरणे, त्यापैकी चार प्रकरणे चीनमधील BF.7 नवीन प्रकार आहेत
प्रमुख देशांमधून गेल्या 24 तासांत सुमारे 5.37 लाख नवीन प्रकरणे
तसे सरकारला आपत्कालीन गोष्टीसाठी तयार राहण्यासाठीही सांगण्यात आलं आहे