'बेबी डॉल' सनी लिओनीचा पुन्हा एकदा किलर लूक

सनी लिओन तिच्या कामापेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेत असते

ती दररोज तिचा नवा लूक सोशल मीडियावर पोस्ट करत असते

आताही तिच्या नव्या लूकमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 

सनीने पुन्हा एकदा किलर लूक दाखवला आहे

ताज्या फोटोंमध्ये सनी पांढऱ्या क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे

तिने केस खुले सोडून न्यूड मेकअप करत कानात झुमके घातले आहेत. 

तसेच फोटो शेअर करताना तिने, Say NO to ......... लिहलं आहे