बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचा पुन्हा एकदा स्टनिंग अंदाज पाहायला मिळाला आहे
बॉलीवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक पूनम पांडे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते
पूनम पांडेला तिच्या चाहत्यांची मनं कशी चोरायची हे चांगलंच माहीत आहे. ती दररोज तिचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच पूनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती बिकिनीत दिसत आहे. जो तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार दिसत आहे.
पूनम जंगलात हॉट बिकिनीमध्ये सेक्सी पोज देताना दिसत आहे. जंगलात हॉट बिकिनीमध्ये काढलेल्या फोटोत तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.
पूनमने हॉट बिकिनी घातली असून हलका मेकअप करून केस खुले ठेवले आहेत. तसेच ती तेथे दगडाचा आधार घेत खूप सेक्सी पोज देताना दिसत आहे. तर मागे पाणी ही वाहताना दिसत आहे