येलो कलरच्या बिकिनीमध्ये दीपिकाने वाढवले ठोके

दीपिका सध्या तिच्या आगामी 'पठान' चित्रपटामुळे चर्चेत आहे

तिचा हा चित्रपट येण्याआधीच ती बिकिनी लूकमुळे चर्चेत आली आहे.

याच्या आधी तिने गोल्डण कलरच्या बिकिनीमध्ये फोटो शेअर करत चाहत्यांना अचंबित केलं होतं.

त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने बिकिनीमध्ये दीपिकाने तापमान वाढवले आहे

यावेळी दीपिका येलो कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे

दीपिका पदुकोणने पिवळ्या स्विमवेअरमध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे

दीपिकाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे

दीपिकाच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत