अनन्या पांडेच्या टू-पीसची सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनयासोबत ग्लॅमरस अदा आणि हॉट आणि बोल्ड फिगरमुळे जगभर अनन्याची चर्चा आहे

आता पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूटने अनन्या चर्चेत आली आहे

ती या ताज्या पोस्टमध्ये तिचा बिकिनी लूक दाखवताना दिसत आहे

अनन्या या फोटोंमध्ये मिरर वर्कसह ब्रॅलेट आणि थाई हाय स्लिट शॉर्ट स्कर्ट घातला आहे

तर या फोटोत तिने बिकिनीसह अनारकली स्टाइल श्रग घातलेली दिसत आहे

अनन्या प्रत्येक लूकमध्ये खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे

तिचे हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत