भावा हस की थोड, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर मिम्सचा पाऊस

19 November 2023

Created By: Soneshwar Patil

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया सामना

वर्ल्ड कप कोण जिंकणार यावर सोशल मीडियावर मिम्स

240 धावा या इंडिया टीमने 50 ओव्हरमध्ये केल्या आहेत 

त्यावर सध्या सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत 

मॅच पेक्षा जास्त चर्चा तर व्हायरल होणाऱ्या मिम्सची होतेय

वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 241 धावा कराव्या लागणार

मॅच बघ काय फोटो शेअर करतेय, गौतमीला चाहते असं का म्हणाले?