आपल्या दिलखुलास विनोदी शैलीतुन लोकांना खळखळुन हसवणारा अवलिया काळाच्या पडद्याआड.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज बुधवार दि २१ सप्टेंबर रोजी दुःखद झाले.

वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 एक्सरसाइज करताना त्यांच्या छातीत दुखु लागल्याने  त्यांना ट्रेनरने त्वरीत हॉस्पीटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तेव्हा त्यांना कार्डियाक अरेस्टचा झटका आला होता.

तेव्हापासुन गेले ४२ दिवस त्यांच्यावर दिल्लीच्या  एम्स रुग्णालयात  उपचार चालु होते

कॉमेडी शोज् सोबतच त्यांनी अनेक चित्रपट, जाहिराती, रिअॅलिटी शो मध्येही काम केले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी