सारा तेंडुलकरचा क्यूट 'हॅपीवाला ब डे'

भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे

सारा तेंडुलकर अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते

तिची स्टाइल खूपच ग्लॅमरस असते. त्यामुळेच तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत

ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते

आता ही तिने तिचा 'हॅपीवाला ब डे' साजरा करणार केला आहे

यावेळी तिने तिचा वाढदिवस अतिशय क्यूट पद्धतीने साजरा केला

साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पायजमा घालून वाढदिवसाचा केक कापताना हसताना दिसत आहे

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याची खूप चर्चाही होत आहे