जयपूरच्या अदितीने जिंकले इशान किशनचे मन

भारतीय क्रिकेटपटू इशान किशनने एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकले

यानंतर जयपूरची रहिवासी आणि इशानची मैत्रीण अदिती हुंडिया यांच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत

अदिती ही एक मॉडेल असून तिने अनेक सौंदर्य स्पर्धाही जिंकल्या आहेत

अदिती खूप सुंदर असून  तिला ब्युटी ब्रेन असेही म्हटलं जातं

अदितीने 2017 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती

तर 2018 मध्ये, मिस सुपरनॅशनल इंडियाचा खिताब जिंकून अदिती चर्चेत आली.

अदिती हुंडिया मॉडेलिंगसह जाहिरात क्षेत्रातही सक्रिय आहे

अदिती हुंडियाचे इंस्टाग्रामवर 286K फॉलोअर्स आहेत