मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल
सरगम कौशलने भारतासाठी 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा किताब जिंकला
सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे
मिसेस वर्ल्ड सरगम या व्यवसायाने मॉडेल आणि शिक्षिका आहेत
सरगम म्हणजे सौंदर्याचा परिपूर्ण संगम
सरगमचे लग्न 2018 साली झाले असून तिचे पती भारतीय नौदलात आहेत
मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद जिंकून सरगम लाखो महिलांसाठी प्रेरणा बनली आहे
मिसेस वर्ल्डची सुरुवात 1984 साली झाली. त्यावेळी त्याचे नाव मिसेस अमेरिका होते. जे 1988 मध्ये बदलून मिसेस वर्ल्ड करण्यात आले