भारत बायोटेकचे Nasal व्हॅक्सीन
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला
त्यामुळे केंद्र आणि राज सरकारांनी काळजी घेत कोरोनाशी दोन हात केलं
त्यानंतर मोठ्या प्रमाण व्हॅक्सीनेशन करण्यात आलं
त्यामुळे केंद्र आणि राज सरकारांनी काळजी घेत कोरोनाशी दोन हात केलं
कोरोना व्हॅक्सीनेशनचे दोन डोस आणि त्यानंतर बुस्टर डोस ही देण्यात येत आहे
यादरम्यान आता पुन्हा एकदा कोरोना वाढताना दिसत आहे
पण आता कोरोना व्हॅक्सीन इंजेक्शनने घेण्याची गरज नाही, भारत बायोटेकच्या Nasal व्हॅक्सीनला मंजूरी मिळाली आहे
सरकारने प्रौढांसाठी बूस्टर डोस म्हणून नाकाद्वारे आता भारत बायोटेकच्या Nasal व्हॅक्सीनचा वापर होणार आहे
सुरुवातीला, ही इनकोव्हॅक लस खासगी केंद्रांवर उपलब्ध करून दिली जाईल
ज्या लोकांनी आधीच Covishield किंवा Covaxin चा डोस घेतला आहे ते ही लस बूस्टर डोस म्हणून घेऊ शकतात