इंटरनेट सेन्सेशन सोफिया अन्सारी
सोफिया अन्सारी नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घालत असते
अलीकडे सोफिया अन्सारीचे ताजे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
या फोटोंमध्ये सोफिया अन्सारीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत
सोफिया अन्सारी नेहमीच तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असते
आताही तिने तिचा टॉप बाजूला करत टॉप ऐवजी फुलपाखरूचा वापर केला
सोफिया अन्सारी नेहमीप्रमाणेच याही लूकमध्ये अतिशय बोल्ड दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत.
तर एका चाहत्यांने कमेंट करत ब्यूटीफुल फुलपाखरू असं लिहलं आहे