आयरा-नुपूर एंगेजमेंट

आयरा खान ही आमिर खान आणि रीना दत्तची लाडकी मुलगी आहे

आयराचे आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते

आयरा अनेकदा सोशल मीडियावर नुपूरसोबतचे तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते

या प्रेम प्रकरणाचे आज नात्यात रूपांतर झाले आहे

आयरा आणि नुपूरने आज मुंबईत एंगेजमेंट केली

आयरा खानने गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर लाँग गाऊन तर नुपूर शिखरे देखील काळ्या आणि पांढर्या सूटमध्ये होता

आयरा लाँग गाऊनसह साध्या मोत्याच्या दागिन्यांमध्ये तर नुपूर काळ्या आणि पांढर्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे

आयरा आणि नुपूरच्या एंगेजमेंटचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चेहऱ्यावर मुलीच्या एंगेजमेंटचा आनंद दिसत होता