इराची बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत पूलमध्ये मस्ती
इरा खान ही बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आहे
अलीकडेच इराने तिचा वाढदिवस साजरा केला
तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे
यावेळी इरा आणि नुपूर स्वीमिंगपूलमध्ये मस्ती करताना दिसले
इराने वाढदिवसाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले
यावेळी इरा बॉयफ्रेंड नुपूरसोबत स्वीमिंगपूलमध्ये बिकणीत मस्त दिसत होती
यावेळी तिच्या वाढदिवसाच्या केक कापताना आमिर खान ही तेथे होता
या फोटोवरून अमिरसह इराला ट्रोल करण्यात आले होते