'इश्कबाज' फेम अभिनेत्री श्रेणु पारिख अडकणार लग्नबंधनात

20 December 2023

Created By: Swati Vemul

21 डिसेंबर रोजी धूमधडाक्यात पार पडणार लग्नसोहळा

19 डिसेंबर रोजी पार पडला श्रेणुचा संगीत कार्यक्रम

मेहंदी आणि संगीत कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता अक्षय म्हात्रेशी श्रेणु बांधणार लग्नगाठ

श्रेणु ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री

'इस प्यार को क्या नाम दूँ 2', 'इश्कबाज', 'घर एक मंदिर' मालिकांमध्ये केलंय काम

अक्षयने 'पिया अलबेला' मालिकेत साकारली नरेन व्यासची भूमिका

गेल्या काही काळापासून श्रेणु आणि अक्षय एकमेकांना करतायत डेट

श्रेणु-अक्षयवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अंकिता लोखंडेचं खरं नाव माहितीये का?