जॉर्जियाचा हॉट लूकचा गवगवा

जॉर्जिया सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते

जॉर्जियाचा हॉट लूक पाहून कोणाचेही मन हेलावेल

जॉर्जियाचा अरबाज खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे

तर ती अरबाज खानची माजी पत्नी मलायका अरोराला टक्कर देताना दिसत आहे

तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्सने चाहत्यांवर कहर करत असतो

तिच्या मोहक अंदाजाने तिच्यावर सगळे फिदा झाले आहेत

जॉर्जियाचे सौंदर्य पाहून अनेक जन तिला इन्स्टाग्रामवर फोलो करतात. तिचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत