जॅकलिनच्या ट्रान्सपरंट ड्रेसवर अतरंगी अदा
जॅकलिन तिच्या बोल्डनेस आणि किलर स्टाईलने तिची हवा करत आहे
ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते
आताही तिने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे
या ताज्या फोटोत जॅकलिन ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये तिची किलर स्टाईलमध्ये दिसत आहे
जॅकलीन फर्नांडिस काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट आउटफिटमध्ये अप्रतिम दिसत आहे
जॅकलिन बिग बॉसच्या घरात सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहचली होती
यावेळी जॅकलीन ब्लॅक आउटफिटमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसली