बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसते
Credit: Jacqueline Fernandez
जॅकलिन फर्नांडिसने ब्लॅक रंगाच्या स्टायलिश वनपीस परिधान केला आहे
Credit: Jacqueline Fernandez
जॅकलिन फर्नांडिसच्या या लूकने चाहते घायाळ झाले आहेत
Credit: Jacqueline Fernandez
जॅकलिनने ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत
Credit: Jacqueline Fernandez
या फोटोत जॅकलिन वेगवेगळ्या पोज देताना दिसली
Credit: Jacqueline Fernandez