स्वामींचं अंबाबाई रुपातलं दिव्य दर्शन; नवरात्रौत्सव विशेष भाग
3 October 2024
Created By: Swati Vemul
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा नवरात्रौत्सव विशेष भाग
स्वामींचं अंबाबाई रुपातलं दिव्य दर्शन
'जय जय स्वामी समर्थ' ही कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका
ही मालिका दररोज रात्री 8 वाजता येते प्रेक्षकांच्या भेटीला
या मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी अनेक सुंदळ सोहळे भव्यतेने पार पडताना पाहिले
स्वामींचे भक्त अत्यंत भक्तीभावाने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात
या सोहळ्यादरम्यान भक्तांनी स्वामींच्या अनेक लीलांची अनुभुती घेतली
काय तो पेहराव, काय ती ॲक्टिंग.. एकदम ओके; 'धर्मवीर 2'मधील शहाजी बापू पाटलांच्या भूमिकेवर कमेंट्सचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा